तिची गरज फक्त कामापुरतीच – भाग १ (प्रेरणादायी मराठी कथा)
वसुधा म्हणजे तिच्या सासरच्या घराचा आधारस्तंभच होती. कुठलाही कार्यक्रम असो, लग्न असो, बारसं असो, वाढदिवस असो किंवा कुणी आजारी असो. सर्वांच्या तोंडी एकच नाव असायचं. ते म्हणजे वसुधा. वसुधा देखील कधी नाही म्हणायची नाही. स्वतःच्या संसाराकडे थोडं दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण दुसऱ्यांचं काम राहायला नको, असा तिचा स्वभाव होता. “अगं, सगळ्यांची जबाबदारी तूच … Read more