बायको माझी नवसाची

” काय मग पिंटू… काल मुलगी पाहायला गेला होता असं ऐकलं होतं…ठरलं का काही…?” पारावर बसलेल्या सदा काकाने समोरून येणाऱ्या पिंटू ला विचारले. ” अजुन काही ठरलं नाही…?” पिंटू त्यांना टाळत म्हणाला. ” अरे अजुन किती उशीर करणार आहेस…तुझ्या बरोबरच्या मुलांना दोन दोन मुलं आहेत… अन् तू आपला नुसत्या मुली पाहत आहेस…उरकून टाक लवकर…” सदा … Read more

सासूबाईंचा बदललेला स्वभाव

  ” आई…डॉक्टरांनी मेघाला आराम घ्यायला सांगितला आहे…डॉक्टर म्हणाल्या की जास्त हालचाल करणे सध्या मेघा आणि बाळासाठी चांगले नाही…” मिलिंद आईला समजावत म्हणाला.   ” अरे डॉक्टर असेच सांगतात…आराम करायला सांगतात आणि मग नॉर्मल डिलीव्हरी होत नाही…तसेही आजकाल सगळ्या गोष्टींसाठी यंत्र वापरतात…आम्ही तर गावी असायचो तेव्हा आम्हाला सडा, सारवण करायला लागायचे…बाहेरून पाणी आणावे लागत होते…पण … Read more

सावळा गं रंग तुझा

” पण बाबा… मला चांगली शिकलेली मुलगी हवीय…नोकरी करणारी नसेल तर निदान चारचौघात आत्मविश्वासाने वावरणारी हवी…शहरात वाढलेली आणि चांगलं राहणीमान असणारी मुलगी हवीय…आणि मला तुम्ही त्या गावात राहणाऱ्या बारावी पास मुलीबरोबर लग्न करायला सांगताय…काय म्हणे तर मुलगी खेळामध्ये करियर करणार आहे…इतकं सोप्पं असतं का ते…प्रत्येकाला नाही जमत…” निषाद काहीसा चिडून म्हणाला. ” आम्ही त्या मुलीला … Read more

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं – भाग १

” आम्ही नाही वागवू शकत तुमच्या मुलीला आता…आम्हालाही नातवंडं पाहिजेत…लग्नाला सहा वर्षे झालीत पण अजूनही गोड बातमी नाही…शेवटी वाट तरी किती पाहायची…कितीतरी दवाखाने केले…देवांना नवस केले पण तरीही काही उपयोग नाही…” रामराव त्यांच्या सूनबाईच्या वडिलांना म्हणाले. ” अहो पण पोरीचा इतक्या वर्षाचा संसार नका मोडू हो…तिचा बी जीव तुटतो लेकरासाठी…पण देवाने तिच्या पदरात लेकराच दान … Read more

नात्याची नवी सुरुवात

  सानवी आणि सुमितचे नुकतेच लग्न झाले होते. सानवीच्या सासरची मंडळी स्वभावाने खूप चांगली होती. त्यांना सानवीचे खूप कौतुक होते. सानवीचा स्वभाव देखील तसाच गोड होता. ती देखील सर्वांच्या मनाला तेवढीच जपायची. सानवीची नणंद रेणू त्याच शहरात राहायची. त्यामुळे दर आठवड्याला माहेरी एखादा चक्कर ठरलेलाच असायचा. सानवी अगदी हसतमुखाने रेणुचा पाहुणचार करायची. ताई ताई म्हणून … Read more

इथेही मी परकीच का ?

   रश्मी आज बऱ्याच दिवसानंतर माहेरी आली होती. तसे पाहिल्यास तिच्या सासर आणि माहेरामध्ये फारसं अंतर नाही पण जबाबदाऱ्या वाढल्यामुळे आता वर्षातून फक्त दोनदा माहेरी यायला मिळायच. ते ही फक्त एक ते दोन दिवसांसाठी. पण यावेळी मात्र रश्मी चांगली पंधरा दिवसांसाठी आली होती. त्याला कारणही तसेच होते. रश्मीच्या भावाचे रोहनचे लग्न होते. त्यामुळे रश्मी तिच्या … Read more

अपशकुनी ? – भाग १

सकाळचे साधारण दहा वाजले असतील इतक्यात दारावरची बेल वाजली.    ” एवढ्या सकाळी कोण आलं असेल?” असे म्हणत प्रकाश रावांनी दार उघडले समोर बघतो तर समोर अक्षय उभा होता प्रकाश राव यांनी त्याला बघताच मिठी मारली ”               “असा अचानक कसा आलास मला कळवायच तरी असतं. तुला स्टेशनवर घ्यायला आलो असतो. कशाला केली सकाळी सकाळी … Read more

अनपेक्षित

      सुमन तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी. दिसायला थोडी सावळी होती पण सुंदर दिसायची. तिचे बोलके डोळे, हसरा चेहरा, लांब केस, सडपातळ बांधा तिच्या सौंदर्यात भर घालायचे. सुमन अगदी मनमिळावू स्वभावाची, तिच्या बाबांची तर खूप लाडकी होती.       सुमनच्या वडिलांची परिस्थिती तशी हलाखीची होती. पण ते  सुखात होते. पण हे सुख त्यांच्या आयुष्यात फार … Read more

तिची काय चूक होती ?

शामराव दवाखान्यात एका बेंचवर बसून होते. त्यांची एकुलती एक मुलगी रुपाली आज मरणाच्या दारात उभी होती. तिची अवस्था पाहून त्यांना मोठमोठ्याने रडावेसे वाटत होते. पण त्यांच्या पत्नीला आणि मुलांना सुद्धा त्यांनाच सांभाळायचं होतं. शिवाय रूपालीची दीड वर्षांची मुलगी सुद्धा आईविना रडत होती. सारखी आईकडे धाव घ्यायची.     ” कावेरी, तू काळजी नको करू. आपल्या रूपालीला … Read more

मीरा

मीरा…माझी सर्वात चांगली मैत्रीण. अगदी जिवाभावाची.शांत, सुस्वभावी, अभ्यासात हुशार, साधी राहणी. नाकी डोळी नीटस.माझ्या सुख दुःखात नेहमी माझ्या सोबत राहणारी. माझं लग्न झाल्यावर 2-3 महिन्यात तीच सुद्धा लग्न ठरलं. तिने मला मुलाचा फोटो पाठवला. मुलगा तसा ठीक होता. नोकरी वर पर्मनंट होणार होता म्हणे. शिक्षण पण चांगलं होत. पण का कुणास ठाऊक मला तो मुलगा … Read more