लोक काय म्हणतील ? – भाग २
काकांनी लगेच दोन दिवसात मुलाकडच्यांना मुलीला पाहायला घरी बोलावले देखील. सगळे सोपस्कार त्यांच्या घरीच पार पडले. मुलाकडच्यांनी मुलीला पसंत केले आणि लवकरच लग्नाचा मुहूर्त देखील निघाला. साधेपणाने लग्न करायचे ठरले आणि महिन्याभरात गौरी आणि प्रशांतचे लग्न झाले देखील. गौरीचे लग्न झाल्याने शारदा निश्चिंत झाली. तिला वाटले आता गौरीचे पुढचे शिक्षण तिच्या नवऱ्याच्या साथीने उत्तम रित्या … Read more