जिवलगा – भाग २१ (अंतिम भाग)

ती जीप जवळ आली तेव्हा राघवच्या लक्ष्यात आले की ती पोलिसांची पेट्रोलिंग जीप होती. ती जीप त्यांच्या जवळ येऊन थांबली तेव्हा आणि त्यातील एक पोलीस उतरून त्यांच्या जवळ गेले आणि राघवला विचारले. ” कुठे चाललात..? आणि अंधार पडल्यावर इथे का थांबलेले आहात..?” ” सर आम्ही मुंबई ला जातोय…आणि गाडी पंक्चर पडली म्हणून इथे थांबलो आहोत…” … Read more

जिवलगा – भाग २०

” आई…तू हे काय बोलते आहेस…?” राधा आईला म्हणाली. ” योग्य तेच बोलते आहे…” राधाची आई म्हणाली. ” पण मला हे पटत नाहीये मामी…” राघव म्हणाला. ” मलापण नाही पटत आहे आई…” राधा म्हणाली. ” मी सगळा विचार करूनच बोलतेय…राधाचे बाबा आता काहीच ऐकण्या पलीकडे गेले आहेत…एरव्ही खूप चांगले असणारे राधाचे बाबा या मान अपमानाच्या … Read more

जिवलगा – भाग १९

” आक्कासोबतच राघव मामंजीचा पण मुलगा आहे ना बाबा…मग तो चांगला सुद्धा वागू शकतोच…” राधा म्हणाली. ” मी तुझ्यापेक्षा अनेक उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेत राधा…मी जे काही करतोय ते फक्त अन् फक्त तुझा विचार करून…आणि तू सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवून वागावं एवढीच माझी इच्छा आहे…जा…जाऊन तयार हो…” राधा चे बाबा म्हणाले. इतका वेळ राधा आणि … Read more

जिवलगा – भाग १८

” होय तर लहानपणी पासून…” राघव म्हणाला. ” तसे कसे काय..?” राधाने विचारले. ” तुला आठवतेय का…आजी आणि माझी आई नेहमीच म्हणायचे की राधा तुझी नवरी आहे…मग मी सुद्धा तसेच मानायचो…मग जरा मोठा झाल्यावर कळलं की ते थट्टा करायचे…” राघव म्हणाला. ” मग…?” राधाने उत्सुकतेने विचारले. ” मग काय…सगळे जरी मस्करी करत असले तरी मला … Read more

जिवलगा – भाग १७

राधाच्या काकांनी राघवला झोपडी स्वच्छ करण्यास मदत केली. खाटेवर टाकायला म्हणून अंथरूण पांघरूण आणून दिले. झोपडीत लाईटची सुविधा सुद्धा होती. शेतात पाणी द्यायचे म्हणून विजेची सोय आधीच केलेली होती. फोन चार्ज करायला सुद्धा एक जुनं बोर्ड दिसत होतं. ” चला…एवढी सुद्धा गैरसोय नाही दिसत इथे…पण सासुरवाडीत असेही राहावे लागेल ह्याची कल्पना सुद्धा केली नव्हती…” राघव … Read more

जिवलगा – भाग १६

राघवला असं आत्मविश्वासाने घरातून निघताना धीरजने पाहिले होते. दोनच दिवसांपूर्वी घरात इतका तमाशा झालेला असताना आणि स्वतःच्या बायकोला घरातून चक्क हाकलून दिलं असताना हा इतका निश्चिंत होऊन नेमका कुठे चाललंय ते धीरजला कळत नव्हते. त्या दिवशी झालेल्या प्रसंगापासून धीरजचे सगळे लक्ष राघव च्या घराकडेच लागून होते. राधा आणि राघवचा संसार मोडावा अशी धीरजची मनापासून इच्छा … Read more

जिवलगा – भाग १२

धीरज घरी आला होता पण आल्यापासून एकदाही त्याला राधा दिसलीच नव्हती. राघव तेवढं दोन चार वेळा दिसला होता पण धीरज ला पाहून एकदाही त्याच्याकडे बोलला नव्हता. उलट त्याला टाळून निघून जायचा. राघव च्या घरचे सुद्धा त्याच्याशी अजिबात बोलत नव्हते. मनातल्या मनात राघव म्हणाला की एकदा का शनायाची प्रॉपर्टी मला मिळाली की मग ह्या सगळ्यांना सांगतो. … Read more

जिवलगा – भाग ११

” नाही आत्या…त्रास वगैरे नाही झाला…” राधा म्हणाली. ” जा मग किचन मध्ये…आणि स्वयंपाकाला सुरुवात कर…” सुलोचना ताई म्हणाल्या. तशी राधा किचन मध्ये जायला निघाली. तेवढ्यात मीनाक्षी ने मागून आवाज दिला आणि म्हणाली. ” आधी ती भांडी घासून घेशील…” ” हो…” एवढे बोलून राधा किचन मध्ये निघून गेली. मीनाक्षी स्वतःच्या हुशारी वर गालातल्या गालात हसत … Read more

जिवलगा – भाग ७

सागरच्या स्थळाबद्दल ऐकून राधाची आई म्हणाली. ” नाही जाऊबाई…मला हे स्थळ माझ्या राधा साठी अजिबात मान्य नाही…त्यापेक्षा मी राधाला घरीच बसवून ठेवेल…” राधाच्या आईचे बोलणे ऐकून राधाच्या काकूला राग आला. त्या राधाच्या आईला म्हणाल्या. ” मान्य नाही म्हणजे काय…? इतकं सगळं झाल्यावर निदान मी एक मुलगा सुचवला हे कमी आहे का…? आता कोण होईल राधाशी … Read more

माझिया माहेरा

वैशाली बस मधून उतरली आणि तिच्या मुलाला सार्थकला कडेवर घेऊन खाली मानेने एका हातात बॅग घेऊन तिच्या घराकडे चालू लागली. रस्त्याने जाताना जो कोणी दिसेल तो तिच्याकडे सहानुभूतीने पाहत होता. तिची अवस्था पाहून स्पष्टपणे कळत होते की दरवेळी प्रमाणे यावेळी सुद्धा तिच्या नवऱ्याने बेदम मारहाण केली आहे तिला. जुनाट साडी, हाती सामानाची लहानशी बॅग, अंगभर … Read more