हरवलेलं प्रेम

लग्नमंडपात गजबज होती. सगळीकडे फुलांची सजावट, रोषणाई आणि गाण्यांचा आवाज. पाहुणे एकमेकांशी गप्पा मारत होते. मुलं इकडेतिकडे पळत होती. वातावरणात आनंद होता.   आज मिलिंदचं लग्न होतं. मिलिंद शांतपणे स्टेजवर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. पण त्याच्या डोळ्यांत मात्र एक विचित्र शांतता होती. पाहुणे येत होते, अभिनंदन करत होते.   तेवढ्यात मंडपाच्या प्रवेशद्वारातून … Read more

जिवलगा – भाग २१ (अंतिम भाग)

ती जीप जवळ आली तेव्हा राघवच्या लक्ष्यात आले की ती पोलिसांची पेट्रोलिंग जीप होती. ती जीप त्यांच्या जवळ येऊन थांबली तेव्हा आणि त्यातील एक पोलीस उतरून त्यांच्या जवळ गेले आणि राघवला विचारले. ” कुठे चाललात..? आणि अंधार पडल्यावर इथे का थांबलेले आहात..?” ” सर आम्ही मुंबई ला जातोय…आणि गाडी पंक्चर पडली म्हणून इथे थांबलो आहोत…” … Read more

जिवलगा – भाग २०

” आई…तू हे काय बोलते आहेस…?” राधा आईला म्हणाली. ” योग्य तेच बोलते आहे…” राधाची आई म्हणाली. ” पण मला हे पटत नाहीये मामी…” राघव म्हणाला. ” मलापण नाही पटत आहे आई…” राधा म्हणाली. ” मी सगळा विचार करूनच बोलतेय…राधाचे बाबा आता काहीच ऐकण्या पलीकडे गेले आहेत…एरव्ही खूप चांगले असणारे राधाचे बाबा या मान अपमानाच्या … Read more

जिवलगा – भाग १९

” आक्कासोबतच राघव मामंजीचा पण मुलगा आहे ना बाबा…मग तो चांगला सुद्धा वागू शकतोच…” राधा म्हणाली. ” मी तुझ्यापेक्षा अनेक उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेत राधा…मी जे काही करतोय ते फक्त अन् फक्त तुझा विचार करून…आणि तू सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवून वागावं एवढीच माझी इच्छा आहे…जा…जाऊन तयार हो…” राधा चे बाबा म्हणाले. इतका वेळ राधा आणि … Read more

जिवलगा – भाग १८

” होय तर लहानपणी पासून…” राघव म्हणाला. ” तसे कसे काय..?” राधाने विचारले. ” तुला आठवतेय का…आजी आणि माझी आई नेहमीच म्हणायचे की राधा तुझी नवरी आहे…मग मी सुद्धा तसेच मानायचो…मग जरा मोठा झाल्यावर कळलं की ते थट्टा करायचे…” राघव म्हणाला. ” मग…?” राधाने उत्सुकतेने विचारले. ” मग काय…सगळे जरी मस्करी करत असले तरी मला … Read more

जिवलगा – भाग १६

राघवला असं आत्मविश्वासाने घरातून निघताना धीरजने पाहिले होते. दोनच दिवसांपूर्वी घरात इतका तमाशा झालेला असताना आणि स्वतःच्या बायकोला घरातून चक्क हाकलून दिलं असताना हा इतका निश्चिंत होऊन नेमका कुठे चाललंय ते धीरजला कळत नव्हते. त्या दिवशी झालेल्या प्रसंगापासून धीरजचे सगळे लक्ष राघव च्या घराकडेच लागून होते. राधा आणि राघवचा संसार मोडावा अशी धीरजची मनापासून इच्छा … Read more

जिवलगा – भाग १५

घ’टस्फो’टाच नाव ऐकून राधा एकदमच सैरभैर झाली. ती तिच्या बाबांना म्हणाली. ” बाबा…हे काय बोलताय तुम्ही…? घ’टस्फो’ट…?” ” होय घ’टस्फो’ट…?” बाबा म्हणाले. ” पण बाबा…?” राधाला काहीतरी म्हणायचे होते. ” पण बिन काही नाही…तू आतमध्ये जा…” बाबा म्हणाले. तरीही राधा तिथेच आ वासून उभी होती. बाबांना काय बोलू ते तिला कळत नव्हते. मग तिचे बाबाच … Read more

जिवलगा – भाग १४

” अरे पण तू त्यांना अशी विनंती का म्हणून केली होतीस…?” सुलोचना ताईंनी त्याला विचारले. ” कारण की माझं प्रेम होतं मीनाक्षी वर…आणि तिचं ही माझ्यावर प्रेम होतं…मला मीनाक्षी शिवाय कोणाशीच लग्न करायचं नव्हतं…पण तू मात्र त्यावेळी कावेरीशिवाय दुसऱ्या मुलीचा माझ्यासाठी विचार ही करायला तयार नव्हतीस…ती मीनाक्षीला स्वीकारणार नाहीस हे मला कळलं होतं.. मग मीच … Read more

जिवलगा – भाग १३

सुलोचनाताईंनी राधाच्या वडिलांना फोन केला आणि तातडीने त्यांना घरी बोलावून घेतले. राधाच्या वडिलांनी तिच्या काळजीने अर्ध्या तासाची वाट पंधरा मिनिटातच पार केली. ते घरी आले तेव्हा राधा घराच्या एका कोपऱ्यात अपराध्यासारखी उभी होती. काय होतंय ते राधाच्या बाबांना कळतच नव्हतं. ते आल्या आल्या सुलोचनाताईंना पाहून म्हणाले. ” सुलू आक्का…काय झालंय…इतक्या तातडीने का बोलावलस…?” ” तूझ्या … Read more

जिवलगा – भाग १२

धीरज घरी आला होता पण आल्यापासून एकदाही त्याला राधा दिसलीच नव्हती. राघव तेवढं दोन चार वेळा दिसला होता पण धीरज ला पाहून एकदाही त्याच्याकडे बोलला नव्हता. उलट त्याला टाळून निघून जायचा. राघव च्या घरचे सुद्धा त्याच्याशी अजिबात बोलत नव्हते. मनातल्या मनात राघव म्हणाला की एकदा का शनायाची प्रॉपर्टी मला मिळाली की मग ह्या सगळ्यांना सांगतो. … Read more