तुझ्याविना मी – भाग ४

आता तर हळूहळू वृषाली घरात रुजू लागली होती. स्वतःचा अधिकार गाजवू लागली होती. अशातच तिला गोड बातमीची चाहूल लागली. ह्या बातमीने घरात आनंदी आनंद झाला. वसंतराव तर अगदी हरखून गेले होते. घरात बाळ येणार हे ऐकून निशाला ही खूप आनंद झाला होता. अर्थातच यामुळे वृषालीचे घरातील महत्त्व खूप जास्त वाढले होते. आता स्वयंपाक फक्त वृषालीच्या … Read more

तुझ्याविना मी – भाग ३

निशाला आपल्या कडून डिव्होर्स हवाय हे ऐकून साकेत एकदम बिथरलाच होता. आपण तिच्यावर एवढे प्रेम केले ह्याची तिला अजिबात जाणीव नाही हा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्याला आताशा निशाचा भयंकर राग येऊ लागला होता. निशाच्या वागण्यावर विश्वास तर अजिबातच बसत नव्हता. अशातच एके दिवशी त्याच्या घरी डिव्होर्स नोटीस आली. त्यामध्ये निशाने त्याच्यावर बरेच … Read more

तुझ्याविना मी – भाग २

एवढ्याशा गोष्टीवर नाराज होऊन निशा माहेरी निघून गेली ह्याचे साकेतला नवल वाटत होते. पण साकेतच्या घरच्यांना मात्र ह्याचे खूप वाईट वाटत होते. त्यांच्या मते सुनेला नाराज करणे म्हणजे घरच्या लक्ष्मीचा अवमान करणे होते. शिवाय निशा सध्या घरात नवीन आहे म्हणून ती या घरात रुळेपर्यंत तरी तिला सांभाळून घेणे गरजेचे होते. त्यामुळे घरच्यांनी साकेतला निशाला समजावून … Read more

अगं अगं सूनबाई – भाग २(अंतिम भाग)

राधा मात्र हातातला घास पुन्हा ताटात ठेवून विचार करू लागली. खरं तर तिने काहीच चुकीचं केलेलं नव्हतं. सासूबाई ना काय हवं नको ते बघून, सगळ्यांचा स्वयंपाक करून, सगळ्यांना जेवू घालून, सगळी आवर सावर करूनच जेवायला बसली होती. या सगळ्या कामाच्या गदारोळात सासुबाई जवळ जाऊन बसायला वेळ मिळाला नव्हता इतकंच. पण ती वारंवार त्यांच्या खोलीत जाऊन … Read more

अगं अगं सूनबाई – भाग १

” ये राधा…तुझ्या उजव्या पायाने हे माप ओलांड आणि घरात प्रवेश कर…” रागिणीताई राधाला म्हणाल्या. आणि राधा माप ओलांडून घरात आली. गोऱ्या रंगाची, मध्य बांध्याची आणि कुरळे केस असणारी राधा आज वधुवेशात खूपच सुंदर दिसत होती. रागिणी ताईंची सून म्हणून आजच राधाने गृहप्रवेश केला होता. राधा या घरची सून बनून स्वतःला धन्य समजत होती. ज्या … Read more

निर्णय – भाग २१

रवीचे बाबा म्हणाले. ” ते तुमचं तुम्ही पाहा…पण आम्हाला आता तुमची मुलगी आमच्या घरात नकोय…घरी न्या…आमच्या मुलाला तर नाही वाचवू शकली…ना त्याची दारू सोडवू शकली…काही फायदा नाही झाला हिच्याशी लग्न करून…घेऊन जा हिला…” सुजाताच्या बाबांनी अनेकदा विनंती केली की सुजाताला इथेच ठेवा म्हणून. पण रवीचे आईबाबा काही ऐकायलाच तयार नाही म्हटल्यावर त्यांचाही नाईलाज झाला. आता … Read more

निर्णय – भाग २०

आजीला आज खरोखरच खूप जास्त पश्चात्ताप होत होता. शालू ने जे काही केले ते उषा ला माहिती होते तरीही ती गप्प राहिली. तिच्या जागी कुणी दुसरी असती तर ह्या गोष्टीचा फायदा घेऊन घरात कलह केला असता. उषा आधीपासून खूपच सहनशील आणि संयमी व्यक्ती आहे हे आजी आधीपासूनच जाणून होत्या. पण त्यांना ते कबूल करायचे नव्हते. … Read more

निर्णय – भाग १८

नकुल आल्यावर नंदिनीच्या बाबांनी औपचारिकता म्हणून त्याची विचारपूस केली. सगळे जण नकुलसाठी जेवायला थांबले होते. मग सगळ्यांनी एकत्र जेवायला सुरुवात केली. सगळेच आनंदात होते. मात्र नकुलच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू होते. जेवण वगैरे झाल्यावर सगळे जण गप्पा करत बसले. थोड्या वेळाने नंदिनी चे आई बाबा घरी जायला निघाले. निघताना ते सुनील रावांना म्हणाले. ” लग्न … Read more

मराठी कथा निर्णय – भाग १६

सगळ्यांच्या प्रश्नार्थक नजरा प्रकाशरावांना कळत होत्या. ते म्हणाले. ” मला कळलंय की माझं चुकलं…खूप चुकलं… मी उषा सोबतच तुम्हा साऱ्यांचा गुन्हेगार आहे…मी तुमचं मन दुखावलंय…” ” अहो तुम्ही माफी का मागताय…जे झालं त्यात तुमची चूक नव्हतीच…सगळं काही त्या वेळच्या परिस्थितीमुळे झाले…आपण सगळेच हतबल होतो…” उषाताई म्हणाल्या. ” हो ना…तुमच्या जागी आणखी कोणी असते तर त्यांनी … Read more

निर्णय – भाग १५

आत्याचा आवाज ऐकून नंदिनी बाहेर आली. आत्या तिला म्हणाली. ” नंदिनी… मी आज खूप खुश आहे…तू आमची मान उंचावलीस बघ…” काहीही न कळल्यामुळे नंदिनी तिथेच उभी होती. मग आत्या पुढे म्हणाली. ” अगं कॉलेजातून पहिली आलीस तू…” ” खरंच…” नंदिनी आश्चर्याने म्हणाली. ” हो तर.. हा नितीन आताच सांगत आलाय मला…” आत्या म्हणाली. ” हो … Read more