लोक काय म्हणतील ? – भाग ३ (अंतिम भाग)
" तिला घरची कामेच तर नीट जमत नाही...ती शिक्षणात काय दिवे लावणार आहे...?" तिची सासू म्हणाली. " तो नंतरचा प्रश्न ...
Read more" तिला घरची कामेच तर नीट जमत नाही...ती शिक्षणात काय दिवे लावणार आहे...?" तिची सासू म्हणाली. " तो नंतरचा प्रश्न ...
Read moreकाकांनी लगेच दोन दिवसात मुलाकडच्यांना मुलीला पाहायला घरी बोलावले देखील. सगळे सोपस्कार त्यांच्या घरीच पार पडले. मुलाकडच्यांनी मुलीला पसंत केले ...
Read more" रागिणी...तू माझ्यासाठी साधारण साडी आणली हे मी समजू शकते...कारण कितीही झालं तरी आपण जावा आहोत...बहिणी नाही...पण मुलांच्या बाबतीत हा ...
Read moreसाधनाच्या सासुबाई आज त्यांच्या माहेराहून परतल्या होत्या. दरवर्षी त्या अगदी नियमाने वर्षातून पंधरा दिवस तरी माहेरी जायच्या. यंदाही गेल्या होत्या. ...
Read moreवसुधा ताईंना विविधा अनाथ आश्रमात गेलेली नको होती. लहानपणी पासून त्यांनी अगदी आईच्या मायेने तिचा सांभाळ केला होता. मग वसुधा ...
Read more" वसुधा...झाली का सगळी तयारी...पाहुणे यायची वेळ झाली असेल..." वसंतरावांनी हॉलमधून त्यांच्या पत्नीला आवाज दिला. " हो...जवळपास सगळच झालंय...विविधा पण ...
Read moreसर्वजण गप्पा मारत असताना मधुरा मात्र किचन मध्ये सर्वांसाठी गरमागरम पोळ्या करत होती. सतरा वर्षांची अल्लड मधुरा आज एखाद्या मुरलेल्या ...
Read moreमधुराचे आई बाबा घरी आले तशी ती आनंदाने त्यांच्यासमोर गेली आणि तिने विचारले. " आई...मला दाखव ना...माझ्यासाठी कुठला ड्रेस आणला ...
Read moreसत्यघटनेपासून प्रेरित साधारण पाच वर्षाआधी ची गोष्ट असेल. मी एका मैत्रिणीच्या बहिणीच्या लग्नाला गेले होते. लग्न खूप थाटामाटात पार पडले ...
Read moreरश्मी आज बऱ्याच दिवसानंतर माहेरी आली होती. तसे पाहिल्यास तिच्या सासर आणि माहेरामध्ये फारसं अंतर नाही पण जबाबदाऱ्या वाढल्यामुळे ...
Read moreसाताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात देशमुख कुटुंब राहत होतं. साधं, शांत आणि प्रेमळ कुटुंब. कुटुंबात आई सुमित्राताई वडील गणेशराव आणि...
राधा एका गरीब कुटुंबातील साधी, शांत आणि समजूतदार मुलगी होती. तिच्या आयुष्यात फार अपेक्षा नव्हत्या—फक्त शांत संसार, प्रेम करणारा...
मीनाक्षीला आज पार्लर चे काम संपवायला जरा उशीरच झाला होता. पार्लर चे काम आटोपून ती घाईघाईने ती हॉल मध्ये शिरली...
विश्वासरावांना दोन मुली. गायत्री आजी कल्याणी. गायत्री त्यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे तर कल्याणी त्यांची स्वतःची मुलगी आहे. गायत्री त्यांच्या...
केतकी खिडकीतून बाहेर पाहत होती. संध्याकाळची उन्हं हळूहळू मावळत होती, पण तिच्या मनात मात्र काहीच शांत होत नव्हतं. पोटावरून...
अजय आणि विजय—एकाच छपराखाली वाढलेले, एकाच चुलीतले दोन भाऊ. वडील लवकर गेले आणि आईनेच त्यांना मोठं केलं. वडिलांच्या आठवणी कमी,...
कावेरीच्या घरी तिच्या भावाच्या लग्नाची लगबग सुरू होती. कावेरीची मुलगी आनंदी सुद्धा खूप उत्साहात लग्नघरात बागडत होती. इतक्यात तिच्याकडून...
Copyright © 2021 Mitawaa All Rights Reserved Website Design By Better Creation - 9028927697