प्रायश्चित्त

विश्वासरावांना दोन मुली. गायत्री आजी कल्याणी. गायत्री त्यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे तर कल्याणी त्यांची स्वतःची मुलगी आहे. गायत्री त्यांच्या एका मित्राची मुलगी होती. तिच्या आईवडिलांच्या अपघाती जाण्याने गायत्री पोरकी झाली होती. तेव्हा विश्वासरावांनी स्वतःहून गायत्रीची जबाबदारी स्वीकारली आणि तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे लग्नाचे मोठे केले. कल्याणी सुद्धा गायत्री लहान बहिण मानायची. पण विश्वासरावांची बायको विनिताताई … Read more

आई होण्याची किंमत

  केतकी खिडकीतून बाहेर पाहत होती. संध्याकाळची उन्हं हळूहळू मावळत होती, पण तिच्या मनात मात्र काहीच शांत होत नव्हतं. पोटावरून हात फिरवत तिने खोल श्वास घेतला. आत बाळाची हलकीशी हालचाल जाणवली आणि क्षणभर तिच्या ओठांवर हसू उमटलं. “तू आहेस ना… एवढंच पुरेसं आहे,” ती स्वतःशीच पुटपुटली.   केतकी आणि केदारचं लग्न होऊन आता एक वर्ष … Read more

वेळीच थांबायला हवं

 अजय आणि विजय—एकाच छपराखाली वाढलेले, एकाच चुलीतले दोन भाऊ. वडील लवकर गेले आणि आईनेच त्यांना मोठं केलं. वडिलांच्या आठवणी कमी, पण त्यांच्या शिकवणी खोलवर रुजलेल्या. “भावकीत पैशापेक्षा नातं मोठं,” हे वाक्य आई नेहमी म्हणायची. अजयच्या मनावर ते कोरलं गेलं होतं. विजय मात्र व्यवहाराकडे जास्त बघणारा होता. तो हुशार होता, पण हुशारीबरोबर थोडी चलाखीही आली होती. … Read more

मराठी कथा – इभ्रत

  कावेरीच्या घरी तिच्या भावाच्या लग्नाची लगबग सुरू होती. कावेरीची मुलगी आनंदी सुद्धा खूप उत्साहात लग्नघरात बागडत होती. इतक्यात तिच्याकडून चुकून तिच्या मावशीला धक्का लागला आणि तिच्या अंगावर चहा सांडला. तर मावशी लगेच आनंदीला ओरडून म्हणाली. ” काय गं…जरा पाहून चालत जा ना…आजी नुसती धावत का आहेस इकडून तिकडे…एका जागी शांत बस ना…” तिचे ओरडणे … Read more

मराठी कथा – आळ

नंदिनी घाई घाईने घरी आली तेव्हा घराबाहेर असलेल्या चपला पाहून तिला ती गोंधळली. आता पाऊण तासापूर्वी बाहेर पडली तेव्हा घरी फक्त सासूबाई होत्या. घरी कोणी पाहुणे सुद्धा येणार नव्हते. ती लगेच आत गेली तेव्हा पाहते तर शेजारचे सात आठ लोक घरी जमले होते. त्यांच्या जवळ उभा असलेला नितीन रागारागाने तिच्याकडे पाहत होता. काय घडतंय हे … Read more

ओळख खऱ्या प्रेमाची – भाग २ ( अंतिम भाग)

त्यानंतर विनयच्या आई वडिलांनी पोलिसांना समजवायचा खूप प्रयत्न केला की विनयचा ह्यात काहीच हात नाही म्हणून. पण तक्रार आहे म्हटल्यावर आणि शीतल अजूनही सापडली नाही म्हणून पोलिसांना विनयची चौकशी करणे भाग होते. पोलीस आले त्यावेळेला विनय घरी नव्हता. त्याला फोन केला तेव्हा कळले की तो एका महत्त्वाच्या कामासाठी थोड्या वेळापूरता ऑफिसला गेलाय. मग पोलीस तडक … Read more

ओळख खऱ्या प्रेमाची

लग्नानंतर महिन्याभरात शीतल माहेरी आली तेव्हा काहीशी उदास वाटत होती. आईने तिला काळजीने विचारले तेव्हा तिने काहीही नाही म्हणून आईला टाळले. आईने पण मग जास्त विचारले नाही. पण प्रमोदरावांना मात्र ही गोष्ट खटकत होती. शेवटी वडील ते. आपली मुलगी सुखात आहे की नाही ह्याची काळजी त्यांना होतीच. त्यांनीच आडून आडून शीतलच्या आईला विचारले की शीतलच्या … Read more

एक चुकलेला निर्णय – भाग २ (अंतिम भाग)

शिल्पाला वाटायचे की मीचांगल्या श्रीमंत घरातून आले आहे त्यामुळे माझे कौतुक सगळ्यांना जास्त असायला हवे. माझ्या मताला घरात जास्त किंमत असावी. मीनाक्षीला घरात जेवढा मान मिळतो तेवढा आपल्याला मिळत नाही असे तिला वाटायला लागले होते. घरात सगळेच मीनाक्षीच्या हातच्या स्वयंपाकाची, तिच्या स्वभावाची सगळे स्तुती करायचे ते शिल्पाला हल्ली खटकायला लागले होते.   विशेषकरून धीरज जेव्हा … Read more

एक चुकलेला निर्णय – भाग १

” किती निर्लज्ज बायका असतात ना…आधी माझ्या मुलाचं आयुष्य बरबाद केलं आणि आता पुन्हा बोहल्यावर चढणार आहे मेली…” शारदाताई बडबडत होत्या. त्यांना असे बोलताना पाहून नितीन ने त्यांना विचारले. ” काय झाले आई…कसला त्रागा करत आहेस…आणि कोण चढतय पुन्हा बोहल्यावर..?” ” तुझी बायको मीनाक्षी… तिचं दुसरं लग्न ठरलंय…” आईने त्राग्यानेच उत्तर दिले. ” काय…?” नितीन … Read more

चुकलेली पारख

  ” आई…मला प्रीती खूप आवडते गं…माझं खूप प्रेम आहे तिच्यावर…आणि मी तिला आजच नाही ओळखत… मागच्या सात वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो…ती खरंच खूप चांगली मुलगी आहे…” ऋषी आईला समजावत म्हणाला. ” अरे तुझ्यापेक्षा जास्त जग पाहिलंय मी…मी चांगलीच ओळखते अशा मुलींना…आपलं घर पाहून भाळली असेल तुझ्यावर…नाहीतर तिचं घर बघितलंस का…? किती लहान आहे…अन् तिच्या … Read more