ओळख खऱ्या प्रेमाची – भाग २ ( अंतिम भाग)

त्यानंतर विनयच्या आई वडिलांनी पोलिसांना समजवायचा खूप प्रयत्न केला की विनयचा ह्यात काहीच हात नाही म्हणून. पण तक्रार आहे म्हटल्यावर आणि शीतल अजूनही सापडली नाही म्हणून पोलिसांना विनयची चौकशी करणे भाग होते. पोलीस आले त्यावेळेला विनय घरी नव्हता. त्याला फोन केला तेव्हा कळले की तो एका महत्त्वाच्या कामासाठी थोड्या वेळापूरता ऑफिसला गेलाय. मग पोलीस तडक … Read more

ओळख खऱ्या प्रेमाची

लग्नानंतर महिन्याभरात शीतल माहेरी आली तेव्हा काहीशी उदास वाटत होती. आईने तिला काळजीने विचारले तेव्हा तिने काहीही नाही म्हणून आईला टाळले. आईने पण मग जास्त विचारले नाही. पण प्रमोदरावांना मात्र ही गोष्ट खटकत होती. शेवटी वडील ते. आपली मुलगी सुखात आहे की नाही ह्याची काळजी त्यांना होतीच. त्यांनीच आडून आडून शीतलच्या आईला विचारले की शीतलच्या … Read more

एक चुकलेला निर्णय – भाग २ (अंतिम भाग)

शिल्पाला वाटायचे की मीचांगल्या श्रीमंत घरातून आले आहे त्यामुळे माझे कौतुक सगळ्यांना जास्त असायला हवे. माझ्या मताला घरात जास्त किंमत असावी. मीनाक्षीला घरात जेवढा मान मिळतो तेवढा आपल्याला मिळत नाही असे तिला वाटायला लागले होते. घरात सगळेच मीनाक्षीच्या हातच्या स्वयंपाकाची, तिच्या स्वभावाची सगळे स्तुती करायचे ते शिल्पाला हल्ली खटकायला लागले होते.   विशेषकरून धीरज जेव्हा … Read more

हिंदी कथा ~ जिंदगी गुलजार है

वृंदा हाथ में बड़ी सी अटैची लेकर घर से बाहर निकल रही थी। उसका भाई उसे लेने आया था। आंसू भरी निगाहों से उसने विनय की ओर देखा। लेकिन आज वो वृंदा से नजरे नही मिला पा रहा था। क्योंकि आज वृंदा की आंखो में अनगिनत सवाल थे। और विनय के पास ना ही उसकी … Read more

तुझ्याविना मी – भाग ५

एकदा निशाला तिच्या एका मैत्रिणीचा रेणुकाचा फोन आला. तिचे नुकतेच बाळंतपण झाल्याने ती सध्या माहेरीच होती. सहज म्हणून तिने निशाला फोन लावला आणि बोलता बोलता घरी भेटायला हे असे म्हणाली. एरव्ही कुणाच्याही घरी लवकर जायला तयार न होणारी निशा लगेच तयार झाली. त्याचे मैत्रिणीला ही नवल वाटले. कारण कॉलेज मध्ये निशा नेहमीच तोऱ्याने वागायची. तिच्या … Read more

तुझ्याविना मी – भाग ४

आता तर हळूहळू वृषाली घरात रुजू लागली होती. स्वतःचा अधिकार गाजवू लागली होती. अशातच तिला गोड बातमीची चाहूल लागली. ह्या बातमीने घरात आनंदी आनंद झाला. वसंतराव तर अगदी हरखून गेले होते. घरात बाळ येणार हे ऐकून निशाला ही खूप आनंद झाला होता. अर्थातच यामुळे वृषालीचे घरातील महत्त्व खूप जास्त वाढले होते. आता स्वयंपाक फक्त वृषालीच्या … Read more

निर्णय – भाग ८

नंदिनी या लग्नाला तयार नाही आणि कधी नव्हे ती तिची आई सुद्धा विरोधात उभी आहे त्यामुळे नंदिनीचे लग्न रवीशी लावणे तिच्या बाबांसाठी जरा कठीण झाले होते. शिवाय नवरदेवाकडील मंडळी स्वतःहून मांडवातून निघून गेल्याने त्यांच्या मनातील ते ओझं जरा कमी झालं होतं. म्हणूनच मग त्यांनी सुनीलरावांच्या प्रस्तावाचा विचार करायचे ठरवले. नंदिनीची आई तर आधीच तयार होती. … Read more

जिवलगा – भाग १२

धीरज घरी आला होता पण आल्यापासून एकदाही त्याला राधा दिसलीच नव्हती. राघव तेवढं दोन चार वेळा दिसला होता पण धीरज ला पाहून एकदाही त्याच्याकडे बोलला नव्हता. उलट त्याला टाळून निघून जायचा. राघव च्या घरचे सुद्धा त्याच्याशी अजिबात बोलत नव्हते. मनातल्या मनात राघव म्हणाला की एकदा का शनायाची प्रॉपर्टी मला मिळाली की मग ह्या सगळ्यांना सांगतो. … Read more

जिवलगा – भाग ९

जिवलगा – भाग ९   ” माझ्या बाबांनी त्यांच्या मृत्युपत्रात असे स्पष्ट लिहिले आहे की त्यांची प्रॉपर्टी मला तेव्हाच मिळेल जेव्हा माझे लग्न होईल…” शनाया म्हणाली. ” काय…ही कसली अट…आणि ह्यात प्रॉब्लेम काय आहे…?”धीरजने विचारले. ” खूप मोठा प्रोब्लेम आहे…” शनाया म्हणाली. ” तो कोणता…?” धीरजने पुन्हा अधिरतेने विचारले. ” माझं तुझ्यावर प्रेम आहे…आणि तुझ्याशिवाय … Read more

जिवलगा – भाग ७

सागरच्या स्थळाबद्दल ऐकून राधाची आई म्हणाली. ” नाही जाऊबाई…मला हे स्थळ माझ्या राधा साठी अजिबात मान्य नाही…त्यापेक्षा मी राधाला घरीच बसवून ठेवेल…” राधाच्या आईचे बोलणे ऐकून राधाच्या काकूला राग आला. त्या राधाच्या आईला म्हणाल्या. ” मान्य नाही म्हणजे काय…? इतकं सगळं झाल्यावर निदान मी एक मुलगा सुचवला हे कमी आहे का…? आता कोण होईल राधाशी … Read more