वेळीच नाही म्हणायला शीक – भाग १
कामे उरकून विशाखा नुकतीच आराम करायला रूममध्ये जाणार इतक्यात वृषभने हॉल मधून तिला आवाज दिला. " विशाखा...विशाखा...अग बाहेर ये...हे बघ ...
Read moreकामे उरकून विशाखा नुकतीच आराम करायला रूममध्ये जाणार इतक्यात वृषभने हॉल मधून तिला आवाज दिला. " विशाखा...विशाखा...अग बाहेर ये...हे बघ ...
Read moreती पाणी घेऊन बाहेर आली. सर्वजण पाणी पिले. पण बोलायला कोणीच सुरुवात करत नव्हतं. म्हणून शेवटी जान्हवीनेच विषय काढला... " ...
Read moreत्याने तिच्याशी लग्न करायला होकार दिला तशी कावेरी खूप आनंदली. तिने त्याच्यासोबत पळून जायची तयारी केली. आधी पळून जाऊन लग्न ...
Read moreत्या दिवशी पाऊस सुरू होता. तिने तिची स्कूटी ऑफिसच्या बाहेर उभी केली आणि ती ऑफिसमध्ये जाणार इतक्यात समोरून आलेल्या भरधाव ...
Read moreपाहुणे निघून गेल्यावर जेव्हा सासुबाई किचन मध्ये आल्या तेव्हा प्रियाने विचारलेच.. " आई…तुम्हाला माझे नोकरी करणे आवडत नाही का..?" " ...
Read moreसर्वांची जेवणं आटोपल्यानंतर प्रिया स्वयंपाक खोली आवरून बेडरूम मध्ये गेली तेव्हा मोहित जागाच होता. प्रिया ला बघून तो म्हणाला. " ...
Read moreप्रितीच्या वडिलांना वाटायचे की प्रीतीने स्वतःहून तिच्या सासरी निघून जावे. कारण विवाहित मुलगी माहेरी राहणे त्यांना पटत नव्हते. लोक काय ...
Read more" काय मग पिंटू… काल मुलगी पाहायला गेला होता असं ऐकलं होतं…ठरलं का काही…?" पारावर बसलेल्या सदा काकाने समोरून येणाऱ्या ...
Read more" तुमच्या घरच्यांना काही कळतं की नाही. जाऊबाईंची लायकी तरी आहे का कार्यकारिणीत सामील व्हायची. कधी घराच्या स्वयंपाकघरातून बाहेर तरी ...
Read moreसाताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात देशमुख कुटुंब राहत होतं. साधं, शांत आणि प्रेमळ कुटुंब. कुटुंबात आई सुमित्राताई वडील गणेशराव आणि...
राधा एका गरीब कुटुंबातील साधी, शांत आणि समजूतदार मुलगी होती. तिच्या आयुष्यात फार अपेक्षा नव्हत्या—फक्त शांत संसार, प्रेम करणारा...
मीनाक्षीला आज पार्लर चे काम संपवायला जरा उशीरच झाला होता. पार्लर चे काम आटोपून ती घाईघाईने ती हॉल मध्ये शिरली...
विश्वासरावांना दोन मुली. गायत्री आजी कल्याणी. गायत्री त्यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे तर कल्याणी त्यांची स्वतःची मुलगी आहे. गायत्री त्यांच्या...
केतकी खिडकीतून बाहेर पाहत होती. संध्याकाळची उन्हं हळूहळू मावळत होती, पण तिच्या मनात मात्र काहीच शांत होत नव्हतं. पोटावरून...
अजय आणि विजय—एकाच छपराखाली वाढलेले, एकाच चुलीतले दोन भाऊ. वडील लवकर गेले आणि आईनेच त्यांना मोठं केलं. वडिलांच्या आठवणी कमी,...
कावेरीच्या घरी तिच्या भावाच्या लग्नाची लगबग सुरू होती. कावेरीची मुलगी आनंदी सुद्धा खूप उत्साहात लग्नघरात बागडत होती. इतक्यात तिच्याकडून...
Copyright © 2021 Mitawaa All Rights Reserved Website Design By Better Creation - 9028927697