हक्काची सावली – भाग ४ ( हृद्यस्पर्शी मराठी कथा)

  पहाटेची वेळ होती. गाव अजून अर्धवट झोपेत होतं. कुठेतरी मंदिरात काकडआरती सुरू झाली होती. धुक्याच्या हलक्या पडद्यातून सूर्य हळूहळू वर येत होता. पण प्रतीक्षाच्या आयुष्यातला सूर्य मात्र खूप आधी मावळला होता. ती अंगणात शांत बसली होती. हातात चहाचा कप होता, पण चहा थंड झाला होता. तिचं लक्ष मात्र दूर कुठेतरी हरवलं होतं. शालिनीताई तिच्याकडे … Read more

हक्काची सावली – भाग ३ ( हृदयस्पर्शी मराठी कथा)

    “हे खोटं आहे…अभिजीतअसे वागू शकत नाहीत…” ती ओक्साबोक्शी रडत म्हणाली.   “नाही… नाही…असं होऊ शकत…” ती वेड्यासारखी डोकं हलवत म्हणत होती.   शालिनीताईंनी सुद्धा डोळ्यांना पदर लावला. गणपतराव तर डोक्यावर हात देऊन सुन्न बसले. नेमके काय बोलावे हे कळत नसल्याने सुजित पुढे म्हणाला.   ” आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की काकू असे काहीतरी … Read more

हक्काची सावली – भाग २ (हृद्यस्पर्शी मराठी कथा)

  माहेराच्या अंगणातल्या जुन्या चिंचेच्या झाडाखाली प्रतीक्षा शांत बसली होती. संध्याकाळची वेळ होती. आकाशात काळे ढग दाटून आले होते. वाऱ्याने झाडांची पानं सळसळत होती. दूर कुठेतरी मंदिराची घंटा वाजत होती.   पण तिच्या मनात मात्र फक्त एकच आवाज घुमत होता— “अभिजीत असे कसे बदलू शकतात…त्यांना माझ्या मनाची घालमेल माहिती नाही का…?” मग ती स्वतःलाच समजायची … Read more

हक्काची सावली – भाग १

  प्रतीक्षा गणपतराव आणि शालिनीबाईंची लहान मुलगी. एक मोठा भाऊ रोहन, प्रतीक्षा आणि आई बाबा असा चौकोनी परिवार. गव्हाळ वर्ण, मोठे बोलके डोळे, चेहऱ्यावर निरागसपणा आणि मनात संसाराची असंख्य स्वप्नं. गरीब घरात जन्मली असली तरी आई-वडिलांनी तिला खूप चांगले संस्कार दिले होते.   तिचे वडील गणपत काका घरच्या शेतात दिवसरात्र काम करायचे. जमिनीचा छोटासा तुकडा … Read more

मायाळू सासू आणि अहंकारी सून – भाग २ (अंतिम भाग)

मीनाताई यावर काही बोलणार त्या आधीच सारंगच्या मनाचा बांध फुटला.   तो मोठ्याने म्हणाला,   “बस!..आता हद्द झाली सुमेधा. घरासाठी राबतेस म्हणजे काय ? आजवर एकदाही घरात पैसे खर्च केलेस का तू ? मला एखाद्या खर्चासाठी मदत केलीस का नोकरी करत आहेस तेव्हापासून. एखादं सामान तरी आणलं आहेस का घरात. तू तुझ्या पाच सात हजार … Read more

मायाळू सासू आणि अहंकारी सून – भाग १

सकाळचे सहा वाजले होते.   घरातील देवघरात मंद दिवा तेवत होता. उदबत्तीचा सुगंध घरभर दरवळत होता. मीनाताई देवासमोर हात जोडून बसल्या होत्या.   देवपूजा आटोपल्यावर त्या स्वयंपाकघरात गेल्या. गॅसवर चहा ठेवला, डबे तयार केले, पोळ्या लाटल्या, भाजी केली, कपडे मशीनमध्ये टाकले आणि घराची साफसफाईही सुरू केली.   इतक्यात सुमेधा आपल्या खोलीतून बाहेर आली.   “आई, … Read more

निर्णय – भाग २३

  “अगं तू काय बोलते आहेस…रविचं बाळ आहे ते… तुझं सुद्धा कोणीतरी आहेच ना…तुला तर आनंदच व्हायला हवा की तुझ्या भावाची निशाणी आपल्यासोबत आहे…अन् ते बाळ अजुन या जगात सुद्धा आले नाही आणि तू अशी बोलतेस…” रवीची आई म्हणाली. “अगं काही खोटं बोलत नाही आहे मी…ही त्या बाळाचा फायदा घेऊन आपल्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागेल…हीचा … Read more

निर्णय – भाग २२

# निर्णय – भाग २२   ” का..? काय झालं..? ती तुमची मैत्रीण असून तुमच्या सोबत येऊ शकते तर मी बायको असून का नाही येऊ शकत…?” नंदिनी चिडून म्हणाली.   “अगं ह्यात बायको आणि मैत्रिण हा विषय आहे का…? एक साधी गोष्ट होती… जाऊन आलो असतो ना लगेच… पण सगळ्यांसमोर म्हणालीस मी जाऊ का..? सगळ्यांनी काय … Read more

विश्वासघात ( एका फसवणुकीची कथा )- भाग १

प्रिया लग्न करून पराग सोबत तिच्या गावापासून खूप दूर मुंबईला राहायला आली होती. परागची नोकरी मुंबईला होती. त्याची मोठी बहीण मधुताई सुद्धा मुंबईतच रहायची. परागच्या फ्लॅटपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर ती राहायची. प्रियाच्या हाताला चांगली चव होती. कितीही माणसांचा स्वयंपाक असला तरी प्रिया लगेच तयार करायची.   स्वयंपाक वाढण्यात सुद्धा प्रिय तरबेज होती. त्यासोबत घरातील इतर … Read more

तिची गरज फक्त कामापुरतीच – भाग २ (अंतिम भाग) प्रेरणादायी मराठी कथा

वसुधाने शर्वरी समोर हसून बोलत होती पण मन मात्र कुठेतरी तुटत होतं. कशीबशी मुलीच्या आधाराने ती साखरपुड्याच्या हॉलमध्ये पोहोचली. एका कोपऱ्यातील खुर्चीवर बसली. एकामागून एक पाहुणे येत होते. सुनीता प्रत्येकाची ओळख करून देत होती. पण वसुधाकडे तिने एकदाही बोट दाखवलं नाही.   ज्या स्त्रीने चार दिवस घर उभं केलं. तिची ओळख करून देण्याइतकंही महत्त्व तिला … Read more