राँग नंबर – भाग २
सुमित हा शहरातील एका नावाजलेल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. स्वतःचा कापड व्यवसाय असणारे ते कुटुंब श्रीमंत, पण तितकेच संस्कारित आणि नम्र होते. समिधाचे वडीलही सरकारी खात्यात मोठ्या पदावर होते, त्यामुळे दोन्ही कुटुंबांची सामाजिक आणि आर्थिक पातळी थोडीफार जुळत होती. सुमित समिधाला पाहण्यासाठी तिच्या घरी आला. साध्या, पण अत्यंत प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सुमित पहिल्याच … Read more