विश्वासघात ( एका फसवणुकीची कथा )- भाग १
प्रिया लग्न करून पराग सोबत तिच्या गावापासून खूप दूर मुंबईला राहायला आली होती. परागची नोकरी मुंबईला होती. त्याची मोठी बहीण मधुताई सुद्धा मुंबईतच रहायची. परागच्या फ्लॅटपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर ती राहायची. प्रियाच्या हाताला चांगली चव होती. कितीही माणसांचा स्वयंपाक असला तरी प्रिया लगेच तयार करायची. स्वयंपाक वाढण्यात सुद्धा प्रिय तरबेज होती. त्यासोबत घरातील इतर … Read more