हक्काची सावली – भाग १
प्रतीक्षा गणपतराव आणि शालिनीबाईंची लहान मुलगी. एक मोठा भाऊ रोहन, प्रतीक्षा आणि आई बाबा असा चौकोनी परिवार. गव्हाळ वर्ण, मोठे बोलके डोळे, चेहऱ्यावर निरागसपणा आणि मनात संसाराची असंख्य स्वप्नं. गरीब घरात जन्मली असली तरी आई-वडिलांनी तिला खूप चांगले संस्कार दिले होते. तिचे वडील गणपत काका घरच्या शेतात दिवसरात्र काम करायचे. जमिनीचा छोटासा तुकडा … Read more