तुझ्या आयुष्यात माझी जागा काय ? – भाग ३ (अंतिम भाग)

” तू मला का टाळत आहेस…?” त्याने विचारले. ” मी कुठे टाळतेय तुला..?” स्नेहल त्याच्याकडे न बघता म्हणाली. ” मग माझ्याकडे बघून बोल ना…तू इथे माहेरी आली तेव्हापासून ती एकदाही मला स्वतःहून कॉल केला नाहीस…मी तीनदा तुला घ्यायला इथे आलो पण तू सोबत आली नाहीस…आणि आधी माझ्या शिवाय कुठेही एकटी न जाणारी तू आता मला … Read more

तुझ्या आयुष्यात माझी जागा काय ? – भाग १

“साकेत…आज मला बरं नाही…आज तू घरीच थांब ना…निदान आज आपल्या अथर्वला तरी सांभाळ…” स्नेहलने बाहेर जाण्याच्या तयारीत असलेल्या साकेतला दुरूनच आवाज दिला. ” काय ग तुझी नेहमीचीच कटकट आहे…आज आम्ही सगळे मित्र रिसॉर्ट वर फिरायला जाणार आहोत…मी नाही थांबू शकणार… एखादं औषध घे आणि आराम कर… अथर्व ला सुद्धा काही खाऊ घालून झोपवून दे…मी निघत … Read more

तू पण एक मुलगीच आहेस – भाग २ (अंतिम भाग )

” रागिणी…तू माझ्यासाठी साधारण साडी आणली हे मी समजू शकते…कारण कितीही झालं तरी आपण जावा आहोत…बहिणी नाही…पण मुलांच्या बाबतीत हा काय भेदभाव आहे ग…जाई आणि सिया साठी किती हलके कपडे आणलेस तू…माझ्या बाबतीत तू कशीही वागली तरी मी सहन करेन…पण इतक्या लहान मुलींच्या बाबतीत का अशी वागतेस तू…” साधना म्हणाली. ” मला वाटलं हे आवडतील … Read more

तू पण एक मुलगीच आहेस ना – भाग १

साधनाच्या सासुबाई आज त्यांच्या माहेराहून परतल्या होत्या. दरवर्षी त्या अगदी नियमाने वर्षातून पंधरा दिवस तरी माहेरी जायच्या. यंदाही गेल्या होत्या. आणि अपेक्षे प्रमाणे त्यांनी तिथून आपल्या नातवंडांना भरपूर खाऊ आणि भेटवस्तू आणल्या होत्या. त्यांच्या माहेराला सोनं चांगलं मिळतं असा लौकिक होता. म्हणून त्या येताना आपल्यापरीने चारही नातवंडांना काहीतरी सोन्याची वस्तू आणत. यंदाही चौघांसाठीही त्यांनी छान … Read more

लाचारी अशीही असते – भाग २ (अंतिम भाग)

” काय ग…काय झाले…तुझ्या डोळ्यात पाणी का आलं..?” सुप्रिया ने विचारले. ” काही नाही…पण खूप दिवसांनी कुणीतरी हा प्रश्न विचारला ग…खूप छान वाटलं मला…” रोहिणी म्हणाली. ” मग तुझ्या डोळ्यात हे अश्रू का आले…?” सुप्रिया ने विचारले. ” काही नाही ग…सहजच…तू सांग ना आणखी काही…” रोहिणी विषय टाळत म्हणाली. ” सांगायचे तर आहे…पण कसं सांगू … Read more

लाचारी अशीही असते – भाग १

ऑफिस मधून घरी जाण्यासाठी नुकत्याच बाहेर पडलेल्या सुप्रियाला तिच्या नवऱ्याचा फोन आला. तिने घाईतच फोन उचलला. तर समोरून तो म्हणाला. ” अग सुप्रिया…आईच्या वाढदिवसाचा केक मी बनवायला टाकला होता पण येताना गडबडीत तो केक घ्यायचा लक्षातच आलं नाही बघ…जरा येताना ती केक घेऊन येशील का…तुला रस्त्यातच पडेल ते दुकान…” साकेत म्हणाला. तिने त्याला होकार दिला … Read more

काही चुका सुधारता येत नाहीत

वनिताला आज जरा कामावर यायला उशीरच झाला होता पण रविवार असल्याने मी जरा निवांत होते. मी आरामात चहा पित बालकनी मधून खाली बघत होती. तितक्यात वनिता मला तिच्या नवऱ्याच्या गाडीवर येताना दिसली. सोसायटीच्या गेटच्या बाहेर त्याने तिला उतरवून दिले. आणि ती त्याच्याकडे न बघता मुकाटपणे आत निघून आली. आमच्या घराच्या समोर येऊन तिने दारावरची बेल … Read more

गोकुळ – भाग २ (अंतिम भाग)

एवढे बोलून अवनी रागा रागाने तिच्या खोलीत निघून गेली. तिला खूप राग आला होता आणि काही केल्या राग कमी होत नव्हता. अशातच तिने तिच्या आईला फोन लावला आणि झालेला सगळा प्रकार सांगितला. आईने तिच्या रागात आणखीनच भर पाडली. संध्याकाळी जेव्हा नीरज घरी आला तेव्हा त्याला झालेला प्रकार समजला. त्याने अवनीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण … Read more

गोकुळ – भाग १

अवनी लग्न करून पाटलांच्या घरात पाऊल ठेवले आणि त्या घराला, तिथल्या राहणीमानाला आहे तसे स्वीकारले. एका मोठ्या शहरातून ती एका लहानशा खेड्यात लग्न करून आली होती. तिचे सासरे एक सधन शेतकरी होती. सोबतच त्यांचे अनेक शेतीपूरक व्यवसाय सुद्धा होते. तिचा नवरा नीरज सुद्धा गावी वडिलांच्या शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावायचा. नीरज आणि अवनी शहरात एकाच … Read more

सासुलाच सासुरवास – भाग २ (अंतिम भाग)

अशातच एके दिवशी अविनाशची आई शालिनीच्या माहेरी गेली. आणि शालिनीला घरी चल म्हणून विनवू लागली. शालिनी ला सुद्धा तेच पाहिजे होते. पण शालिनी उगाच स्वतःच्या अटी घालत होती. शेवटी अविनाशच्या आईने तिला घरी येण्यासाठी राजी केलेच. शालिनी अर्जुनला घेऊन पुन्हा घरी करत आली. संध्याकाळी अविनाश ऑफिस मधून घरी आला तेव्हा त्याने बघितले की शालिनी घरी … Read more