कर्तव्य की उपकार (कौटुंबिक कथा)- भाग १
नरेश आणि विनय दोन भाऊ लहानाचे मोठे झाले. नरेश मोठा भाऊ, ज्याचे मन शेतात रमले. वडिलांच्या निधनानंतर त्याने कसलीही तक्रार न करता वडिलोपार्जित शेती सांभाळण्याचे ठरवले. तर लहान विनय लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. अपार कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर विनयला महसूल विभागात चांगल्या हुद्यावर सरकारी नोकरी मिळाली. विनयचे लग्न झाले तो दिवस देशमुखांच्या घरावर आनंदाची … Read more