निर्णय – भाग १३

    समोर रवीची आई उभी होती. त्यांना पाहून प्रकाशरावांना धक्का बसला. ते शालू ताईंकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.   मग शालूताई त्यांना म्हणाल्या.   ” अरे असा काय बघत आहेस??? मला इकडेच काम होतं आणि म्हटलं मी इकडे येत आहे तर तुलाही सोबत घेऊन यावं… शेवटी तुलाही कळायला हवं ना की तुझ्या बहिणीने तुझ्या … Read more

निर्णय – भाग १०

  सरलाताईंनी गरम गरम स्वयंपाक करून नंदिनीला वाढून दिले. सुरुवातीला संकोचणारी नंदिनी नंतर व्यवस्थित जेवली. उषाताईंनी हळूच एका कोपऱ्यात जाऊन सरला ताईंना फोन लावला आणि नंदिनी ची चौकशी केली. सरला ताईंनी नंदिनी कडे फोन नेऊन दिला. उषाताईंनी तिला विचारले.     कशी आहेस बाळा…?     ठीक आहे आई…     आणि असे म्हणताच तिचा … Read more

बापमाणूस

  पारूला डिलिव्हरी साठी सरकारी दवाखान्यात दाखल केले होते. पारूची अवस्था बघून हरी सुद्धा घाबरला होता. काहीही न सुचल्याने दवाखान्यातच तो इकडून तिकडे चकरा मारत होता. इतक्यात नर्स बाहेर आली आणि त्याला आनंदाची बातमी देत म्हणाली.   ” अभिनंदन…तुम्हाला मुलगी झाली आहे…”   हे ऐकून हरी आनंदाने वेडा झाला होता. “पारू, बघ ना…आपल्या घरी लक्ष्मी … Read more

एक अनोखे धोंडेजेवण

  सावीचे लग्न होऊन अजून वर्षही पूर्ण झाले नव्हते. मागच्या वर्षीच तिचा विवाह सुमितसोबत मोठ्या आनंदात झाला होता. सुमित एका खाजगी कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करत होता. त्याची आर्थिक परिस्थिती सावीच्या माहेरच्या तुलनेत बरी होती.   सावीचे वडील सरकारी कार्यालयात क्लार्क म्हणून नोकरी करून निवृत्त झाले होते. मिळणाऱ्या पेन्शनवर आणि थोड्याफार बचतीवर त्यांचा संसार चालत … Read more

चांगुलपणाचे ओझे – भाग २ (अंतिम भाग)

फोन कट करून मीना वैशालीजवळ गेली आणि तिला म्हणाली.   ” माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे वैशाली…आणि वहिनी खूप जास्त आग्रह करत आहे की वैशालीला पण घेऊन ये…”   ” अहो ताई कशाला उगीच…तुम्ही जाऊन या ना…घरी पण कुणीतरी हवं ना…” वैशाली म्हणाली.   ” अगं आई आहेत ना घरी…तू चल माझ्यासोबत…वहिनी खूप आग्रह करत होती … Read more

चांगुलपणाचे ओझे

” वैशाली…जरा लवकर कर ना…दादा वहिनीला भूक लागली असेल अगं…” मीना आपल्या लहान जावेला म्हणाली.   ” हो ताई…मी बस पोळ्या करते आता…मग लगेच जेवण वाढते…” वैशाली कामाचा वेग वाढवत म्हणाली.   तिने लगेच पोळ्या केल्या आणि पाहुण्यांना जेवायला बोलावले. मीनाच्या वहिनीला तिच्या हातची पुरणपोळी आवडते म्हणून आज तिने पुरणपोळ्या बनवल्या होत्या. सोबत आमटी, खीर, … Read more

पुन्हा उमललेल नातं

प्रियाची आज पहिली वटपौर्णिमा होती. प्रिया सुंदर हिरव्या रंगाची साडी घालून तयार झाली होती. लग्न झाल्यावर शांतनू ने मोठ्या हौसेने तिच्यासाठी ही हिरव्या रंगाची पिवळी किनार असलेली साडी आणली होती. गळ्यात ठुशी आणि मोठ मंगळसूत्र घातलं होतं. केसांचा अंबाडा आणि त्यावर सुंदर मोगऱ्याचा गजरा माळला होता. साधासा मेकअप केल्याने सुद्धा प्रियाचे सौंदर्य खुलून आले होते. … Read more

मराठी कथा – आळ

नंदिनी घाई घाईने घरी आली तेव्हा घराबाहेर असलेल्या चपला पाहून तिला ती गोंधळली. आता पाऊण तासापूर्वी बाहेर पडली तेव्हा घरी फक्त सासूबाई होत्या. घरी कोणी पाहुणे सुद्धा येणार नव्हते. ती लगेच आत गेली तेव्हा पाहते तर शेजारचे सात आठ लोक घरी जमले होते. त्यांच्या जवळ उभा असलेला नितीन रागारागाने तिच्याकडे पाहत होता. काय घडतंय हे … Read more

ओळख खऱ्या प्रेमाची – भाग २ ( अंतिम भाग)

त्यानंतर विनयच्या आई वडिलांनी पोलिसांना समजवायचा खूप प्रयत्न केला की विनयचा ह्यात काहीच हात नाही म्हणून. पण तक्रार आहे म्हटल्यावर आणि शीतल अजूनही सापडली नाही म्हणून पोलिसांना विनयची चौकशी करणे भाग होते. पोलीस आले त्यावेळेला विनय घरी नव्हता. त्याला फोन केला तेव्हा कळले की तो एका महत्त्वाच्या कामासाठी थोड्या वेळापूरता ऑफिसला गेलाय. मग पोलीस तडक … Read more