शेवटचा घास (आई आणि मुलाची हृदयस्पर्शी कथा)

  साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात देशमुख कुटुंब राहत होतं. साधं, शांत आणि प्रेमळ कुटुंब. कुटुंबात आई सुमित्राताई वडील गणेशराव आणि त्यांचा मुलगा रोहन. घर मोठं नव्हतं, पण त्या घरात मायेची उब भरपूर होती.   गणेशराव गावातल्या सहकारी बँकेत कारकून म्हणून काम करत होते. रोज सकाळी सातला उठायचे, चहा घ्यायचे आणि सायकलवरून बँकेत जायचे. सुमित्राताई घरकाम … Read more

एक चुकलेला निर्णय – भाग २ (अंतिम भाग)

शिल्पाला वाटायचे की मीचांगल्या श्रीमंत घरातून आले आहे त्यामुळे माझे कौतुक सगळ्यांना जास्त असायला हवे. माझ्या मताला घरात जास्त किंमत असावी. मीनाक्षीला घरात जेवढा मान मिळतो तेवढा आपल्याला मिळत नाही असे तिला वाटायला लागले होते. घरात सगळेच मीनाक्षीच्या हातच्या स्वयंपाकाची, तिच्या स्वभावाची सगळे स्तुती करायचे ते शिल्पाला हल्ली खटकायला लागले होते.   विशेषकरून धीरज जेव्हा … Read more

मराठी कथा/ वारस – भाग ४( अंतिम भाग)

थोड्याच वेळात रिक्षा राधाच्या, म्हणजेच अर्णवच्या आजोळच्या घरी पोहचली सुद्धा. राधासोबत अर्णवला आलेलं पाहून राधाच्या सासुबाई एकदमच हरखल्या. त्यांनी त्याला जवळ घेतले. डोक्यावरून हात फिरवला आणि मिठी मारली. त्याचे मामा आणि आजोबा सुद्धा त्याला पाहून आनंदून गेले. त्याचे किती लाड करू अन् किती नाही असे झाले होते सर्वांना. लहानग्या अर्णवला हे सर्व काय होतंय ते … Read more

मराठी कथा / वारस – भाग ३

तशी निमाताईंना तिला मदत करायला काहीच हरकत नव्हती. पण तिच्या सांगण्याची पद्धत मात्र त्यांना रूचायची नाही. सुरुवातीला अर्णव रडल्यावर लगेच त्याच्या जवळ जाणारी कल्पना आता तो रडून रडून दमून जायचा तरीही त्याला लवकर जवळ घ्यायची नाही. निमाताईंना हा बदल लक्षात आला होता पण दोघांचा नवीन नवीन संसार आहे हा विचार करून त्यांनी दोघांनाही तसे बोलून … Read more

नात्यांचे वर्तुळ – भाग ३ (अंतिम भाग)

मग मिनाची आई म्हणजेच सारिकाची सासू सारिका ला म्हणाली. ” सारिका…तुला काय माझी मुलगी भार झालीय का…विसरू नकोस की हे घर तुझ्या आधी तिचं आहे… जेवढा हक्क या घरावर तुझ्या नवऱ्याचा आहे तेवढाच हक्क माझ्या मुलीचा पण आहे…म्हणून तुला तिला बोलण्याचा काहीही हक्क नाही…तिला हवे तेवढे दिवस ती तिच्या हक्काच्या घरात राहील…अगदी कायमची राहिली तरी … Read more

नात्यांचे वर्तुळ – भाग २

आरवला दिवसभर घरी सोडून जाताना अर्पिताचा जीव खाली वर व्हायचा पण घरी सर्वांसोबत आरव छान रुळला होता. त्यामुळे त्याची काही फारशी काळजी करण्याची गरज नव्हती म्हणून अर्पिता आता आरवला आई वडिलांकडे सोडून नोकरीवर जायला लागली होती. तरीपण सुधीर चे प्रीशा आणि आरव साठी सारख्याच वस्तू आणणे मीनाला खूप खटकायचे. अशातच आरवचा वाढदिवस आला आणि सुधीरने … Read more

नात्यांचे वर्तुळ – भाग १

सुधीर ऑफीस मधून नुकताच घरी आला आणि आल्या आल्या त्याने दोन्ही मुलांना आवाज दिला… ” प्रिशा, आरव…लवकर या…बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय ते…”आवाज ऐकून दोन्ही मुळे धावत आली. सुधीर ने दोघांच्या ही हातात खेळण्यातील कार ठेवली. दोघेही खुश झाले. दोघांनीही सुधीर ला एक एक गोड पापा देऊन थँक्यू म्हटले आणि दोघेही नवीन कार घेऊन खेळू … Read more

तुझ्याविना मी – भाग ८ ( अंतिम भाग)

इतकी वर्षे लाडाकोडात वागवलेल्या आपल्या मुलीचे आपण स्वतःहून अशा माणसाशी लग्न लावणार होतो ह्या जाणिवेने त्यांच्या काळजात धस्स झाले. स्वतःच्या चुकीची जाणीव आणि निशा ला दिलेल्या वाईट वागणुकीचा पश्चात्ताप एकत्रच त्यांच्या डोळ्यात तरळला. आता त्यांना निशाला भेटण्यावाचून चैन पडणार नव्हते. ते तसेच तिथून निघायला लागले. इतक्या वेळ ह्या दोघांच्याही गोष्टी ऐकत असलेली वृषाली अचानक वसंतरावांच्या … Read more