हरवलेलं प्रेम – भाग ३

  एक दिवस पावसात तो तिला भेटायला गेला. उद्या त्यांना काउन्सिलर कडे जायचे होते. त्यासंदर्भात काही सूचना द्यायच्या म्हणून तो तिला भेटायला आला होता. ती हॉस्टेलच्या गेटपाशी उभी होती. मिलिंदकडे एक छत्री होती ती त्याने तिच्या डोक्यावर धरली. आणि तो तिच्यापासून दूर काही अंतरावर भिजत उभा राहिला.   “तुला सर्दी होईल. ही छत्री ठेव तुझ्याकडे.” … Read more

हरवलेलं प्रेम – भाग २

    तो घरी आला आणि तडक आपल्या रूम मध्ये गेला. मनिषा सुद्धा रात्रभर झोपली नव्हती. आता काय होईल ह्याची तिला भीती वाटत होती. तो आल्यावर तिने घाबरलेल्या अवस्थेत त्याला बघितले. तिला पाहताच तो म्हणाला.   ” पुढे काय करायचे ठरवले आहेस..?”   ” मी..मी..काहीच ठरवले नाही अजून…” ती घाबरतच म्हणाली.   ” पण काही … Read more

हरवलेलं प्रेम

लग्नमंडपात गजबज होती. सगळीकडे फुलांची सजावट, रोषणाई आणि गाण्यांचा आवाज. पाहुणे एकमेकांशी गप्पा मारत होते. मुलं इकडेतिकडे पळत होती. वातावरणात आनंद होता.   आज मिलिंदचं लग्न होतं. मिलिंद शांतपणे स्टेजवर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. पण त्याच्या डोळ्यांत मात्र एक विचित्र शांतता होती. पाहुणे येत होते, अभिनंदन करत होते.   तेवढ्यात मंडपाच्या प्रवेशद्वारातून … Read more

उंबरठ्यापलीकडचे सुख

  सुधाला एका मोठ्या घरातले स्थळ आले तेव्हा तिच्या माहेरी सगळेच आनंदाने हरखले होते. दिनकरच्या घरचे लोक म्हणजे मोठं प्रस्थ होतं. गावी त्यांचे मोठे वाड्यासारखे घर होते. दिनकरला आणखी 3 भाऊ होते. दिनकर पेक्षा मोठा एक भाऊ आणि दोन भाऊ अजून लहान होते.     सुधा कासखेडी सारख्या एका छोट्याशा गावात राहणारी एक साधी, कष्टाळू … Read more

मराठी कथा – अधिकार

सुरेखाताई जरा तणतणतच घरात आल्या आणि सोफ्यावर येऊन बसल्या. चार दिवसांसाठी म्हणून बहिणीच्या घरी राहायला निघाल्या तेव्हा त्या खूपच उत्साहात होत्या. पण आता मात्र त्यांचा मूड काही ठीक वाटत नव्हता. सुहासने त्यांची बॅग त्यांच्या खोलीत नेऊन ठेवली. मंजिरीने त्यांच्यासाठी चहा ठेवला आणि लगेच त्यांना नेऊन दिला. सुरेखाताईंनी काहीही न बोलता मंजिरीच्या हातून चहा घेतला. त्यांचं … Read more

मराठी कथा/ वारस – भाग ४( अंतिम भाग)

थोड्याच वेळात रिक्षा राधाच्या, म्हणजेच अर्णवच्या आजोळच्या घरी पोहचली सुद्धा. राधासोबत अर्णवला आलेलं पाहून राधाच्या सासुबाई एकदमच हरखल्या. त्यांनी त्याला जवळ घेतले. डोक्यावरून हात फिरवला आणि मिठी मारली. त्याचे मामा आणि आजोबा सुद्धा त्याला पाहून आनंदून गेले. त्याचे किती लाड करू अन् किती नाही असे झाले होते सर्वांना. लहानग्या अर्णवला हे सर्व काय होतंय ते … Read more

मराठी कथा / वारस – भाग ३

तशी निमाताईंना तिला मदत करायला काहीच हरकत नव्हती. पण तिच्या सांगण्याची पद्धत मात्र त्यांना रूचायची नाही. सुरुवातीला अर्णव रडल्यावर लगेच त्याच्या जवळ जाणारी कल्पना आता तो रडून रडून दमून जायचा तरीही त्याला लवकर जवळ घ्यायची नाही. निमाताईंना हा बदल लक्षात आला होता पण दोघांचा नवीन नवीन संसार आहे हा विचार करून त्यांनी दोघांनाही तसे बोलून … Read more

नात्यांचे वर्तुळ – भाग ३ (अंतिम भाग)

मग मिनाची आई म्हणजेच सारिकाची सासू सारिका ला म्हणाली. ” सारिका…तुला काय माझी मुलगी भार झालीय का…विसरू नकोस की हे घर तुझ्या आधी तिचं आहे… जेवढा हक्क या घरावर तुझ्या नवऱ्याचा आहे तेवढाच हक्क माझ्या मुलीचा पण आहे…म्हणून तुला तिला बोलण्याचा काहीही हक्क नाही…तिला हवे तेवढे दिवस ती तिच्या हक्काच्या घरात राहील…अगदी कायमची राहिली तरी … Read more