गुपित – भाग ३

आणि तिच्या अपेक्षेप्रमाणे अरुणने सुद्धा आपली चूक सुधारली होती. अरुणने प्रशांतला सुद्धा सगळं काही खरं खरं सांगितलं आणि त्यालाही आश्वासन दिले की तो यापुढे कधीही असे वागणार नाही. त्याच्या वागणुकीत पश्चात्ताप दिसून येत होता म्हणून प्रशांत आणि प्रीती झालं गेलं सगळं विसरून गेले. पण अबोलीचा गैरसमज मात्र दूर झाला नाही. ती प्रीतीला चुकीचंच समजत होती. … Read more

जिवलगा – भाग १०

” तू राधाला तिच्या माहेरी सोडून ये…हे लग्न झालंय हे आपण विसरून जाऊ…आपल्याला त्यांच्याशी काहीच संबंध नाही ठेवायचा…” सुलोचना ताई म्हणाल्या. हे ऐकून राघवला धक्काच बसला. केशवराव आणि माधव सुद्धा त्यांचे बोलणे ऐकून अगदीच स्तब्ध झाले. एका कोपऱ्यात उभी राहून सुलोचना ताईंचे बोलणे ऐकत असलेली राधा सुद्धा हे ऐकून पार हादरून गेली. आपल्या नशिबात आणखी … Read more

जिवलगा – भाग ८

केशवरावांना गाडीबाहेर उतरताना पाहून सुलू ताई त्यांना म्हणाल्या. ” काय झालं हो तिकडे…धीरज आला का…?” केशवराव काहीच बोलत नाहीत हे पाहून त्या पुन्हा म्हणाल्या. ” अहो सांगा ना तिकडे काय परिस्थिती आहे ते… राधाच्या काळजीने मला राहवत नाहीये इकडे…सोन्यासारखी पोर बिचारी आणि इतक्या लहान वयात काय काय सहन करावं लागत आहे तिला…आणि माझ्या भावावर सध्या … Read more

वर्चस्व – भाग १०

मनिषाचा प्रश्न ऐकून सुमेधा एकदमच गप्प झाली. कारण तिने अजूनतरी दुसऱ्या लग्नाचा विचारही केलेला नव्हता. आयुष्याने इतक्या कमी दिवसात इतके काही दाखवले होते की आता पुन्हा लग्न , पुन्हा संसार हा विचारही करणे दुरापास्त होते तिच्यासाठी. पण आयुष्य म्हटलं की दुनियादारी आलीच. तिने म्हटलं की मला दुसरं लग्न नाही करायचं आणि घरच्यांनी पण तिचे ऐकून … Read more

वर्चस्व – भाग ९

सुमेधाने मनिषाला वाचवण्यासाठी तिला सुधीरच्या दिशेला ढकलले पण तिला स्वतःला मात्र एवढा वेळ मिळाला नाही की ती सुद्धा तिथून दूर जाऊ शकेल. वेगाने येणारी गाडी आणि त्या गाडीसमोर सुमेधाला पाहून सगळ्यांच्याच तोंडून किंकाळी बाहेर पडली. एक क्षण तर काय झाले ते कळलेच नाही. पण दुसऱ्याच क्षणी त्यांच्या लक्षात आले की सुमेधाच्या जवळ येताच गाडीने करकचून … Read more

वर्चस्व – भाग ८

निशांत मनापासून वाट पाहत होता सुमेधाच्या घरी येण्याची. सुमेधाचा राग सुद्धा हळूहळू शांत होत होता. तिच्या मनात यायचे की सगळे काही विसरून पुन्हा एकदा निशांतच्या घरी जावे. पण वृंदाताई तिला नेहमीच म्हणायच्या की इतके दिवस वाट पाहिली आहेस तर दोन चार दिवस आणखी वाट पहा. निशांतराव सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे करतील म्हणून. अशातच सुमेधाला तिसरा … Read more

वर्चस्व – भाग ७

मग सुमेधा सुद्धा मुद्दाम निशांत घरी येण्याच्या वेळेला घरातील काम करायला बसायची. तिच्या सासूबाईंना वाटायचे की सुमेधा हळूहळू काम शिकत आहे म्हणून कधीकधी किचन मध्ये येत असावी. पण सुमेधाच्या मनात मात्र वेगळेच विचार असायचे. रात्री सुद्धा खोलीत गेल्यावर त्याला सांगायची की आज दिवसभर खूप कामे केलीत म्हणून थकले आहे. निशांत तिच्या हो ला हो लावायचा. … Read more

वर्चस्व – भाग ६

” मी सगळच ऐकलं आहे सुमेधा…अगदी पहिल्यापासून…” सुधीर खिन्न पणे म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून आई आणि सुमेधाला धक्काच बसला. त्या दोघीही काहीच बोलल्या नाहीत. सुधीर पुढे म्हणाला. ” मला तुझ्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती आई… अगं सगळं काही सुरळीत सुरू असताना सगळ्यांच्या नजरेतून मनिषाला पडायची काय गरज होती…तिने कधी काही त्रास दिला नाही ना आपल्याला…कुठल्याही … Read more

वर्चस्व – भाग ५

ठरल्याप्रमाणे मनीषाचे आईवडिल अगदीच घाईघाईत मनिषाच्या सासरी यायला निघाले देखील. पण त्यांना खूपच काळजी वाटत होती. म्हणून त्यांनी मनिषाला फोन केला. पण मनिषाचा फोन त्यावेळी व्यस्त असल्याने तिचा फोन लागला नाही. आणि मनिषाला सुद्धा आई बाबांचा फोन आलेला कळला नाही. मग काळजीने मनिषाच्या वडिलांनी सुधीरला फोन केला. तेव्हा सुधीरने त्यांचा फोन उचलला. मनिषाचे वडील सुधीरला … Read more

वर्चस्व – भाग १

” काय करताय सुधिरची आई…” साठे काकू दारातून आत येत म्हणाल्या. ” काही नाही हो…आज जरा बरं वाटत नाही आहे…म्हणून म्हटलं थोडा आराम करावा…” वृंदाताई म्हणजेच मनिषाच्या सासुबाई म्हणाल्या. ” आता या वयात इतकी कामे कराल तर तब्येत तर बिघडणारच ना…” साठे काकू मनीषा कडे तिरकस पाहत बोलल्या. तसे मनिषाच्या सासूबाईंनी तिला किचन मध्ये जाऊन … Read more