तूच हृदयात अन् तूच श्वासात या – भाग १

त्या दिवशी पाऊस सुरू होता. तिने तिची स्कूटी ऑफिसच्या बाहेर उभी केली आणि ती ऑफिसमध्ये जाणार इतक्यात समोरून आलेल्या भरधाव बाईकने तिच्या कपड्यांवर रस्त्यावरचा चिखल उडवला.   तिच्या कपड्यांवर चिखल उडाला हे पाहून तो बाईक वरचा तरुण तिथेच थांबला आणि गाडी उभी करून तिला सॉरी म्हणायला गेला. ती आधीच खूप रागात होती. एकतर पावसामुळे ऑफिसला … Read more

तूच हृदयात अन् तूच श्वासात या – अंतिम भाग

  मानसीचे बोलणे ऐकून मयंक ला धक्काच बसला. त्याला वाटले होते की मानसी थोडी रागवेन पण आपण तिला समजावून सांगू. पण मानसी इतक्या टोकाचा निर्णय घेईल ह्याचा त्याने विचारच केला नव्हता. ती रागाने तिथून निघून जायला लागली. मयंकने तिला थांबवायचा प्रयत्न केला पण ती थांबली नाही. मानसी अशी वागेन अशी अपेक्षा मयंक ला नसल्याने मयंक … Read more

वेगळी मी जगाहून स्वामिनी – भाग १

   ” ह्या मुलाशी राधाचं लग्न झालं तर ती आयुष्यभर सुखात नांदेल…आयुष्यभर शोधत बसाल तरीही इतकं चांगलं स्थळ मिळणार नाही पोरीला…” गोदाक्का राधाच्या वडिलांना सांगत होत्या.      ” पण त्या पोराचं हे दुसरं लग्न आहे…अन् तो वयाने पण मोठा आहे राधापेक्षा…राधा नुकतीच एकोणविस वर्षांची झालीय…मला वाटतं इतक्यात तिचं लग्न केलं तर घाई होणार ना ती…” … Read more

घटस्फोट – आयुष्याचा शेवट की नवीन सुरुवात ?

  ” ह्या तुमच्या लेकीला अगदी कशाचेही वळण नाही…हिला चारचौघांत न्यायची सुद्धा लाज वाटते मला…मी हिला वागवणार नाही म्हणजे नाही…” अजय तावातावाने बोलत होता.    स्वाती मात्र त्या बैठकीत एका कोपऱ्यात भीतीने थरथरत उभी होती. तिची आई तिला सावरत होती पण मनाने स्वातीची आई देखील खूप घाबरली होती. फक्त त्यांना भीती चेहऱ्यावर दिसू द्यायची नव्हती … Read more

संपत्तीवर अधिकार कुणाचा ?

    चिंतामण काकांना नुकताच हार्ट अटॅक येऊन गेला होता. ते कालच हॉस्पिटल मधून घरी आले होते. चिंतामण काका एव्हाना बरेच थकलेले वाटत होते. तसे काका फक्त पंचावन्न वर्षांचे होते पण रमाकाकू गेल्यापासून त्यांच्या तब्येतीची जरा हेळसांड झाली.     त्यांना सुजय आणि सानिका अशी दोन मुले. दोघांचीही लग्न झालेली. सुजयचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र … Read more

हे काम फक्त बायकांचं आहे ?

       ” केदार, मी स्वयंपाक करतेय तोवर जरा बाळाला पाहशील का..?” पल्लवी ने किचनमधून केदार ला आवाज दिला.        ” मी जरा महत्त्वाच्या कामात आहे…आणि तसंही मुलांना सांभाळणे बायकांचं काम असतं…” केदार म्हणाला.        ” अरे पण मी कामातच आहे ना…हे एवढं झालं की घेतेय त्याला…बघ ना थोडा वेळ…” पल्लवी म्हणाली.        ” काय ग…एक … Read more

लग्नगाठ

रोहित एका चांगल्या सधन कुटुंबातील मुलगा. आई, वडील, आणि एक लहान भाऊ असे चौकोनी कुटुंब. रोहित एक हुशार होता आणि तितकाच जबाबदार देखील. रोहित अभ्यासात हुशार होता. पण मितभाषी असल्याने त्याचे जास्त मित्र मैत्रिणी नव्हते. लहानपणापासून त्याची श्रद्धा ही फक्त एकच मैत्रीण होती. अगदी पहिल्या वर्गापासून दोघे सोबत होते. रोहित आणि श्रद्धा एकमेकांना फार जीव … Read more