मायाळू सासू आणि अहंकारी सून – भाग २ (अंतिम भाग)
मीनाताई यावर काही बोलणार त्या आधीच सारंगच्या मनाचा बांध फुटला. तो मोठ्याने म्हणाला, “बस!..आता हद्द झाली सुमेधा. घरासाठी राबतेस म्हणजे काय ? आजवर एकदाही घरात पैसे खर्च केलेस का तू ? मला एखाद्या खर्चासाठी मदत केलीस का नोकरी करत आहेस तेव्हापासून. एखादं सामान तरी आणलं आहेस का घरात. तू तुझ्या पाच सात हजार … Read more