मायाळू सासू आणि अहंकारी सून – भाग १

सकाळचे सहा वाजले होते.   घरातील देवघरात मंद दिवा तेवत होता. उदबत्तीचा सुगंध घरभर दरवळत होता. मीनाताई देवासमोर हात जोडून बसल्या होत्या.   देवपूजा आटोपल्यावर त्या स्वयंपाकघरात गेल्या. गॅसवर चहा ठेवला, डबे तयार केले, पोळ्या लाटल्या, भाजी केली, कपडे मशीनमध्ये टाकले आणि घराची साफसफाईही सुरू केली.   इतक्यात सुमेधा आपल्या खोलीतून बाहेर आली.   “आई, … Read more

निर्णय – भाग २३

  “अगं तू काय बोलते आहेस…रविचं बाळ आहे ते… तुझं सुद्धा कोणीतरी आहेच ना…तुला तर आनंदच व्हायला हवा की तुझ्या भावाची निशाणी आपल्यासोबत आहे…अन् ते बाळ अजुन या जगात सुद्धा आले नाही आणि तू अशी बोलतेस…” रवीची आई म्हणाली. “अगं काही खोटं बोलत नाही आहे मी…ही त्या बाळाचा फायदा घेऊन आपल्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागेल…हीचा … Read more

निर्णय – भाग २२

# निर्णय – भाग २२   ” का..? काय झालं..? ती तुमची मैत्रीण असून तुमच्या सोबत येऊ शकते तर मी बायको असून का नाही येऊ शकत…?” नंदिनी चिडून म्हणाली.   “अगं ह्यात बायको आणि मैत्रिण हा विषय आहे का…? एक साधी गोष्ट होती… जाऊन आलो असतो ना लगेच… पण सगळ्यांसमोर म्हणालीस मी जाऊ का..? सगळ्यांनी काय … Read more

विश्वासघात (एका फसवणुकीची गोष्ट ) – भाग ३ अंतिम भाग

” नाही. मी ताईकडे जाणार नाही. कारण मी ठरवलंय की मी बस ने माझ्या गावी जाईल. तुम्ही माझ्या मनाचा विचार केला नाही मग मी तरी तुमच्या शब्दाचा विचार का करू ? तुमच्या साठी मी एवढं केलं पण तुम्ही माझ्या भावनांची कदर केली नाही. मला न सांगता, माझ्याशी खोटं बोलून सगळ परस्पर ठरवलं तुम्ही. आपल्या घरी … Read more

विश्वासघात ( एका फसवणुकीची कथा) – भाग २

मी नाही काढलं तिकीट.” पराग बेफिकिरीने म्हणाला.   ” काय…? तुम्ही माझी गंमत करताय ना…?” प्रिया अविश्र्वासाने म्हणाली.   ” गंमत कशाला करणार मी. माझ्या लक्षात नाही राहिले तिकीट चे. ”   ” मग. उद्या कशाने जायचं?” प्रियाने विचारले.   ” आता तिकीट नाही म्हटल्यावर कशाला जायचे ? राहू दे ना. साखरपुडाच तर आहे. लग्न … Read more

विश्वासघात ( एका फसवणुकीची कथा )- भाग १

प्रिया लग्न करून पराग सोबत तिच्या गावापासून खूप दूर मुंबईला राहायला आली होती. परागची नोकरी मुंबईला होती. त्याची मोठी बहीण मधुताई सुद्धा मुंबईतच रहायची. परागच्या फ्लॅटपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर ती राहायची. प्रियाच्या हाताला चांगली चव होती. कितीही माणसांचा स्वयंपाक असला तरी प्रिया लगेच तयार करायची.   स्वयंपाक वाढण्यात सुद्धा प्रिय तरबेज होती. त्यासोबत घरातील इतर … Read more

तिची गरज फक्त कामापुरतीच – भाग २ (अंतिम भाग) प्रेरणादायी मराठी कथा

वसुधाने शर्वरी समोर हसून बोलत होती पण मन मात्र कुठेतरी तुटत होतं. कशीबशी मुलीच्या आधाराने ती साखरपुड्याच्या हॉलमध्ये पोहोचली. एका कोपऱ्यातील खुर्चीवर बसली. एकामागून एक पाहुणे येत होते. सुनीता प्रत्येकाची ओळख करून देत होती. पण वसुधाकडे तिने एकदाही बोट दाखवलं नाही.   ज्या स्त्रीने चार दिवस घर उभं केलं. तिची ओळख करून देण्याइतकंही महत्त्व तिला … Read more

तिची गरज फक्त कामापुरतीच – भाग १ (प्रेरणादायी मराठी कथा)

वसुधा म्हणजे तिच्या सासरच्या घराचा आधारस्तंभच होती. कुठलाही कार्यक्रम असो, लग्न असो, बारसं असो, वाढदिवस असो किंवा कुणी आजारी असो. सर्वांच्या तोंडी एकच नाव असायचं. ते म्हणजे वसुधा. वसुधा देखील कधी नाही म्हणायची नाही. स्वतःच्या संसाराकडे थोडं दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण दुसऱ्यांचं काम राहायला नको, असा तिचा स्वभाव होता.   “अगं, सगळ्यांची जबाबदारी तूच … Read more

निर्णय – भाग १९

  नकुल नंदिनीला घ्यायला तिच्या कॉलेजसमोर आला. त्याने नंदिनीला कॉल करून आपण आल्याचे कळवले. नंदिनी तशीच धावत गेट जवळ गेली. तिने त्याला पाहिले. कधी नव्हे ते आज त्याला पाहून तिच्या काळजात काहीतरी झाले. काय ते तिला कळत नव्हते पण आज त्याला पाहून जे वाटले ते आधी वाटले नव्हते. फॉर्मल कपड्यात तो अगदीच रुबाबदार दिसत होता. … Read more

निर्णय – भाग १७

  दुसऱ्या दिवशी सकाळीच उषाताईंनी घरातील कामे आटोपली. स्वयंपाक वगैरे करून ठेवणीतील नवी साडी घालून तयार झाल्या. प्रकाशराव सुद्धा तयार झाले होते. त्यांची ही तयारी पाहून आजीला ह्याचं नेमकं काय चाललंय ते कळत नव्हते. एकतर प्रकाशराव इंदोरहून सरळ आपल्या घरी न येता उषाताईंना आणायला गेले होते. शालू ताईंनी सुद्धा झाल्या प्रकाराबद्दल त्यांच्या आईला काहीच सांगितले … Read more